ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्याच्या युगात अनेकजण काम करत अभ्यास पूर्ण करतात.
जर तुम्हालाही काम सांभाळत स्टडी करायचा आहे तर या टिप्स तुमच्यासाठी
दिवसभरातील संपूर्ण वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
काम असो अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदा काय करायचे ते ठरवा.
कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्यासाठी आधीपासून वेळ काढा.
कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्यासाठी आधीपासून वेळ काढा.
महत्त्वाचे म्हणजे एका वेळी एकाच गोष्टींवर पूर्ण लक्ष द्यावे.