Manasvi Choudhary
अनेक मुलांच्या कितीही वाचलं तरी लक्षात राहत नाही अशा तक्रारी असतात.
वाचलेलं लक्षात राहण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा.
तुम्ही जे काही वाचणार आहात तो विषय नीट समजून घेणे महत्वाचे आहे.
कोणत्याही विषयाचे वाचन एकदा केल्यावर लक्षात राहत नाही यासाठी नियमितपणे उजाळणी करत राहा.
एखादे वाचलेलं न बघता लिहा यामुळे तुम्ही वाचलेलं तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील.
तुम्ही जे काही वाचलं आहे त्याविषयी एकमेकांशी बोला. संवाद केल्याने तुमच्या लक्षात राहण्यास मदत होईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.