Sakshi Sunil Jadhav
बऱ्याच जणांना असं वाटतं आपल्या मुलांचा मेंदू कमकुवत आहे. ते हुशार नाहीत. म्हणून तुम्ही पुढील सोपे उपाय मुलांना फॉलो करायला लावू शकता.
मुलांना योग्य वेळी व्यवस्थित झोप मिळणे आवश्यक आहे.
अक्रोड, चिया सीड्स, जवस, फळे अशा पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.
रटून कोणतीही गोष्ट शिकवू नका. ती सोप्या भाषेत मुलांना शिकवा.
खेळांमध्ये कोडी, सुडोकू, बुद्धिबळ मेंदूचे खेळ खेळायला मुलांना द्या.
सतत मल्टी टास्किंग काम मुलांना द्या. त्याने कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल.
जमेल तितकावेळ मुलांना स्क्रिन सोशल मीडीयापासून लांब ठेवा.
लहान मुलांना जमतील तितक्या नवीन गोष्टी शिकवत राहा.
लहान मुलांना लहानपणापासूनच व्यायामाची सवय लावा. त्याने मुलांचे आरोग्य देखील सुधारेल.
NEXT : जास्त टेंशन घेतलं की मेंदू आणि शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या सोप्या भाषेत