Smart Lock Benefits: चोरांची डोकंदुखी वाढणार! मोबाईलवरून लॉक करा घराचा दरवाजा, 'स्मार्ट लॉक' वापरण्याचे 5 जबरदस्त फायदे

Manasvi Choudhary

चावी

घराला कुलूप लावल्यानंतर अनेकजण चावी कोणाला माहित पडणार नाही अश्या ठिकाणी ठेवतात. पायपुसणीच्या खाली. कुंड्यांमध्ये चाव्या लपवलेल्या तुम्ही देखील पाहिल्याच असतील.

Smart Lock Benefits

स्मार्ट लॉक

मात्र आता चावी लपवण्याची गरज लागणार नाही कारण मार्केटमध्ये स्मार्ट लॉक हे नवीन सिस्टिम आलं आहे. ज्यामुळे तुम्ही दरवाजा लॉक करायला विसरल्यास मोबाईलवरून सहजरित्या लॉक करू शकणार आहात

Digital door lock

चोरांपासून सावधान

तसेच, कोणी तुमच्या घराचा लॉक उघडण्याचा प्रयत्न करत असेल तर स्मार्ट लॉक तुम्हाला अलर्ट करणार आहे.यामुळे तुम्हाला चोरीच्या घटनेपासून सावधान राहता येईल.

Smart Lock Benefits

ऑटो लॉक

अनेकजण कामाच्या धावपळीत बाहेर पडतात आणि घराला लॉक करायला विसरतात यासाठी तुमच्या स्मार्ट लॉकमध्ये ऑटो लॉक हे फिचर देखील असणार आहे.

Smart Lock Benefits

वेळ सेट करा

ऑटो लॉक फिचरमुळे तुमचा दरवाजा आपोआर लॉक होण्यासाठी वेळ सेट करू शकता.

Smart Lock Benefits

पीन सेट करा

अनेकदा चोर तुमचा पीन पाहण्याचा प्रयत्न करतात मात्र स्मार्ट लॉकमध्ये असे फिचर आहे जे तुमचा सुरक्षितता राखून ठेवतात.

Smart Lock Benefits

डिजीटल पिन लॉक सिस्टिम

स्मार्ट लॉकमध्ये फिंगरप्रिंट आणि डिजीटल पिन लॉक सिस्टिम असते. स्मार्ट लॉकमुळे तुम्ही तुमच्या फोनवरून कुठूनही दरवाजा लॉक आहे की नाही हे तपासू शकता.

Fingerprint door lock

next: हार्ट अटॅक येण्यापूर्वी १ महिना आधी शरीर देतं 'हे' संकेत; बिलकूल दुर्लक्ष करू नका

येथे क्लिक करा...