Kitchen Hacks : किचन सिंकमध्ये घाण साठते, घरभर दुर्गंध येतो? मग या ट्रिक्स नक्की फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

किचन सिंक

स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वयंपाकघरात घाण असणे म्हणजे घरात रोगराई पसरणे. म्हणून, बेसिन देखील स्वच्छ ठेवले पाहिजे.

Kitchen Hacks | GOOGLE

पाईप जाम होणे

सिंकमध्ये भांडी धुण्यामुळे अनेकदा पाईपमध्ये कचरा साठतो, त्यामुळे पाईप जाम होतो. जेव्हा पाईपमध्ये अडथळा येतो तेव्हा लोक अनेकदा प्लंबरला बोलावतात.

Kitchen Hacks | GOOGLE

कसे साफ करावे

घरगुती उपाय करुन किचनमधिल जाम झालेला पाईप काहि मिनिटांत तुम्ही स्वत:च साफ करु शकता.तर जाणून घ्या साफ करण्याच्या योग्य पध्दती.

Kitchen Hacks | GOOGLE

हार्पिक

पाईप जाम झाल्यास पाईपमध्ये हार्पिक टाकून १० मिनिटे तसेच ठेवा. मग १० मिनिटांनंतर पाणि सोडा , पाईपमधील सगळी घाण निघून जाईल.

Kitchen Hacks | GOOGLE

बेकींग सोडा

गरम पाणीमध्ये बेकिंग सोडा, लिंबाचा रस आणि मीठ टाकून यांचे मिश्रण बनवा. या बनवलेल्या मिश्रणाला सिंकच्या पाईपमध्ये टाका. यानंतर ब्रश किंवा नळ चालू करुन पाण्याने क्लिन करा.

Kitchen Hacks | GOOGLE

बोरॅक्स पावडर

सिंक पाइप स्वच्छ करण्यासाठी बोरॅक्स पावडरचा वापर करा. हि पावडर बाजारात उपलब्ध आहे. बोरॅक्स पावडर पाईपमध्ये ओता आणि १५ मिनिटांनी पाण्याने धुवा.

Kitchen Hacks | GOOGLE

व्हिनेगर

व्हिनेगर हे क्लिनिंग करण्यास मदत करते. लिंबाचा रस व्हिनेगरमध्ये मिसळा आणि तो पाईपमध्ये ओता. यामुळे घाण स्वच्छ होईल आणि सिंक चमकेल.

Kitchen Hacks | GOOGLE

डिटर्जंट

बेसिन स्वच्छ करण्यासाठी, डिटर्जंट सोल्यूशन तयार करा. हार्षिक डिटर्जंट सोल्यूशनमध्ये मिसळा आणि ते पाईपमध्ये ओता आणि पाण्याने ते स्वच्छ करा.

Kitchen Hacks | GOOGLE

Kitchen Hacks: किचनमधील चिकट डब्बे कसे साफ करावे? जाणून घ्या सोप्या पद्धती

Kitchen Hacks | GOOGLE
येथे क्लिक करा