Manasvi Choudhary
महिलांसाठी पैशांची सेव्हिंग करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.
दरमहा १००० रूपयांची बचत केल्यास तुम्हाला भविष्यात मोठा फायदा होईल.
पीपीएप म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड मध्ये तुम्ही दरमहा १००० रूपयांची गुंतवणूकीने देखील सुरूवात करू शकता.
दुसरी गुंतवणुकीची पद्धत म्हणजे एसआयपी. याद्वारे म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले जातात. आपण यात जितका जास्त वेळ गुंतवणूक कराल तितका जास्त तुम्हाला फायदा होईल.
पोस्ट ऑफिसमध्ये किमान ५ वर्षांसाठी आपण आरडी अकाऊंटमध्ये गुंतवणूक करू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.