Weekend Plan : छोटा वीकेंड प्लान करताय? 'या' ठिकाणी फिरण्याचा बनवा प्रोग्राम

Shreya Maskar

महाराष्ट्र

महाराष्ट्राला सुंदर निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभला आहे.

Maharashtra | yandex

अलिबाग

रोजच्या धावपळीत छोटा ब्रेक हवा असेल तर अलिबागमधील काशीद बीचला भेट द्या.

Alibaug. | yandex

समुद्रावर फेरफटका

समुद्रावर एक फेरफटका मारला तरी मन आनंदाने बहरून जाते.

A walk on the sea | yandex

काशीद बीच

अलिबागमधील काशीद बीच छोट्या पिकनिकसाठी बेस्ट ठिकाण आहे.

Kashid Beach | yandex

प्रियजनांसोबत सुंदर वेळ

या बीचवर तुम्ही कुटुंब, मित्रमंडळी आणि तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवू शकता.

Beautiful time with loved ones | yandex

पर्यटकांना भुरळ

अलिबागपासून अवघ्या काही अंतरावर काशीद समुद्रकिनारा आहे. जो पर्यटकांना भुरळ घालत आहे.

Tourist attraction | yandex

कधी भेट द्यावी?

हिवाळा आणि पावसाळा काशीद बीचला भेट देण्यास उत्तम राहील.

When to visit? | yandex

आजूबाजूचे वातावरण

थंडगार वारा आणि आजूबाजूची हिरवळ पाहून मन प्रफुल्लित होईल.

Surroundings | yandex

सूर्यास्त

तुम्ही येथे सूर्यास्ताच्या वेळी भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.

sunset | yandex

खाण्यापिण्याची उत्तम सोय

काशीद बीच जवळ खाण्यापिण्याची तसेच राहण्याची देखील उत्तम सोय आहे.

Good food and drink facilities

NEXT : निवांत वेळ घालवायचा? 'ही' ठिकाणे तुमचा मूड करतील फ्रेश

trip | yandex
येथे क्लिक करा...