Slim Fit Yoga Poses: सडपातळ दिसण्यासाठी कोणता योगा करावा?

Manasvi Choudhary

योगा

सडपातळ आणि फिट राहण्यासाठी केवळ वजन कमी करून उपयोग नाही तर शरीरासाठी योगा देखील महत्वाचा आहे.

Slim Fit Yoga Poses

शरीर बारीक दिसते

योगासनांमुळे शरीरातील लवचिकता वाढते, स्नायू सुडौल होतात आणि चयापचय शक्ती सुधारते यामुळे शरीर बारीक दिसते.

Slim Fit Yoga Poses

वीरभ्रदासन योगा

वीरभद्रासन केल्याने पायांच्या स्नायूची हालचाल होते यामुळे मांड्यांची चरबी कमी होऊन आकार घेते म्हणूुन हा व्यायाम महत्वाचा आहे.

Slim Fit Yoga Poses

चतुरंग दंडासन

चतुरंग दंडासन केल्याने हात, मनगट आणि पोटाच्या स्नायूंना टोन करण्यासाठी बेस्ट आहे .

Slim Fit Yoga Poses

अधोमुख श्वनासन

अधोमुख श्वनासन केल्याने शरीराचे स्ट्रेचिंग होते. पाठीचे स्नायू, मांड्यांचे मागील स्नायू आणि हात एकाच वेळी टोन्ड होतात.

Slim Fit Yoga Poses

धनुरासन

धनुरासन केल्याने पोटाचा घेर कमी होतो हा व्यायाम केल्याने शरीराच्या पुढच्या भागाचे स्नायू ताणले जातात यामुळे शरीर आकारात येते.

Slim Fit Yoga Poses | freepik

शरीराची काळजी घ्या

शरीराला आकार द्यायचा असेल तर आसनात केल्यानंतर किमान ३० ते ६० सेकंद स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.

Slim Fit Yoga Poses

next: Curry Leaves Hair Oil: केसांसाठी फायदेशीर कढीपत्त्याचं तेल घरी कसं बनवायचं?

curry leaves hair oil
येथे क्लिक करा...