Curry Leaves Hair Oil: केसांसाठी फायदेशीर कढीपत्त्याचं तेल घरी कसं बनवायचं?

Manasvi Choudhary

केस गळतीची समस्या

बदलेली जीवनशैली, धूळ, प्रदूषण, खाण्यापिण्याच्या अचूक सवयींमुळे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच केसगळतीच्या समस्येने त्रस्त आहेत.

curry leaves hair oil | Yandex

सोपे उपाय

यावर उपाय म्हणून अनेकजण केमिकलयुक्त तेल लावून केसांची काळजी घेतात मात्र यामुळे केस आणखी खराब होण्याची शक्यता असते.

curry leaves hair oil

पोषक घटक

कढिपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी, प्रथिने, व्हिटॅमिन बी पोषक घटक असतात जे केसांच्या अनेक समस्या दूर करतात.

Curry Leaves | yandex

कढीपत्ता तेल कसं बनवायचं?

कढीपत्ता तेल बनवण्यासाठी गॅसवर एका भांड्यात नारळाचे तेल टाका नंतर त्यात कढीपत्ताची पाने मिक्स करा. हे चांगले शिजवून घ्या

curry leaves hair oil | Yandex

कधी लावावे केसांना तेल

कढीपत्ताचे तेल आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांच्या मुळांशी लावून मसाज करा. यामुळे केसांना पोषण मिळते.

curry leaves hair oil | yandex

मेथीचे दान मिक्स करा

कढीपत्ता तेलामध्ये तुम्ही मेथीचे दाने देखील मिक्स करू शकता यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते.

curry leaves hair oil

काचेच्या बाटलीमध्ये तेल ठेवा

थंड झालेले तेल एका सुती कपड्याने किंवा गाळणीने गाळून घ्या आणि काचेच्या बाटलीत भरून ठेवा.

curry leaves hair oil | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Chocolate Recipe: दुकानात मिळणारे चॉकलेट घरी कसं बनवायचं? ही आहे सोपी रेसिपी

येथे क्लिक करा...