Chocolate Recipe: दुकानात मिळणारे चॉकलेट घरी कसं बनवायचं? ही आहे सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

चॉकलेट

चॉकलेट डे साठी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने चॉकलेट बनवू शकता.

Chocolate Recipe

चॉकलेट रेसिपी

घरी चॉकलेट बनवताना तुम्ही कमी- जास्त गोड असे चॉकलेट बनवू शकता.

Chocolate Recipe

साहित्य

चॉकलेट बनवण्यासाठी कोको पावडर , खोबरेल तेल, पिठी साखर, व्हॅनिला एसेन्स, ड्राय फ्रुट्स हे साहित्य एकत्र करा.

Chocolate Recipe

पाणी गरम करा

गॅसवर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करा नंतर त्यात काचेचे किंवा स्टीलचे भांडे वरच्यावर राहील असे ठेवा.

Boil water | yandex

खोबरेल तेल मिक्स करा

वरच्या भांड्यामध्ये खोबरेत तेल टाका आणि ते पाण्यात पूर्णपणे मिक्स होऊ द्या नंतर यात कोको पावडर आणि साखर मिक्स करा.

Coconut oil | yandex

व्हॅनिला एसेन्स मिक्स करा

मिश्रण व्यवस्थित मिक्स करा नंतर यात ते व्हॅनिला एसेन्स टाका आणि गॅस बंद करा.

Vanilla essence | yandex

ड्राय फ्रूट्स मिक्स करा

चॉकलेटचे मिश्रण सिलिकॉन मोल्डमध्ये किंवा स्टीलच्या प्लेटला थोडे तूप लावून त्यात ओता. आणि मिश्रणात वरून ड्राय फ्रूट्स टाका.

Dryfruit | GOOGLE

घरच्याघरी चॉकलेट तयार होईल

हे तयार चॉकलेटचे मोल्ड फ्रिजमध्ये तीन ते चार तास साधारण ठेवा. चॉकलेट घट्टा झाले की ते मोल्डमधून काढा.

Chocolate recipe

next: Brown Beauty Lipstick Shades: सावळ्या रंगाच्या महिलांसाठी 5 लिपस्टिक शेड्स, सर्वात सुंदर तुम्हीच दिसाल

येथे क्लिक करा...