रात्री झोपताना अंतर्वस्त्रे घालावी की नाही? आरोग्यासाठी फायदेशीर ५ गोष्टी जाणून घ्या

Manasvi Choudhary

सामान्य प्रश्न

रात्री झोपताना अंतर्वस्त्रे घालायची की नाही, हा सर्वांनाच पडणारा प्रश्न आहे. आरोग्याच्या काळजीसाठी तुम्ही वैयक्तिक रित्या निर्णय घेऊ शकता.

Sleeping Benefits | pinterest

आरोग्यासाठी फायदेशीर

रात्री अंतवस्त्रे न घालता झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Sleeping Benefits | pinterest

रक्ताभिसरण सुधारते

रात्रीच्या वेळी अंतवस्त्रे घातल्याने त्वचेला मोकळी हवा मिळते आणि शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत चालते.

Blood Circulation | Yandex

जिवाणूचा धोका टळतो

दिवसभर घट्ट अंतवस्त्रे घातल्यामुळे शरीरात घाम साचतो आणि तिथे उष्णता व ओलावा निर्माण होतो. मात्र जर तुम्ही रात्री अंतवस्त्रे काढून सैल व सुती कपडे घालून झोपलात, तर हवा खेळती राहते.

Sleep | GOOGLE

शरीराचे तापमान बदलते

शरीराचे तापमान रात्रीच्या वेळी थोडे कमी असणे गाढ झोपेसाठी आवश्यक असते. घट्ट कपड्यांमुळे शरीर गरम होते.

Sleep | Saam Tv

चांगली आणि गाढ झोप लागते

सैल आणि आरामदायक कपडे घालून झोपल्याने शरीर थंड राहते, ज्यामुळे मेंदूला आराम मिळून गाढ आणि शांत झोप लागते.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Saam TV

NEXT: श्रावणात हिरव्या बांगड्या घालण्याचे महत्त्व काय? जाणून घ्या शरीराला होणारे 5 फायदे

Shravan Green Bangles History
येथे क्लिक करा...