Tanvi Pol
सध्या प्रत्येकाच्या घरी पाळीव प्राणी आपल्याला असलेले दिसून येतात.
अनेक व्यक्ती पाळीव प्राण्यांना रात्री त्यांच्या जवळ झोपवतात.
मात्र झोपताना जवळ पाळीव प्राणी असणे ते आरोग्यासाठी घातक ठरते का?
झोपताना जवळ पाळीव प्राणी असल्याने अॅलर्जीचा धोका वाढतो.
अनेकदा व्यक्तींना अस्थमाचा त्रास जाणवू लागतो.
बऱ्याचदा पाळीव प्राण्यांमुळे झोपेचा दर्जा कमी होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.