Health Tips : सकाळी उठल्यावर उपाशी पोटी गरम की थंड पाणी प्यावे?

Shreya Maskar

शरीरला ऊर्जा मिळते

सकाळी पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते.

The body gets energy | yandex

हायड्रेट शरीर

सकाळी पाणी प्यायल्याने दिवसभर शरीर हायड्रेट राहते.

Hydrate the body | yandex

किती पाणी प्यावे?

सकाळी उठल्यावर १-२ ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीर फ्रेश होते.

glasses | yandex

उत्तम आरोग्य

किडनी, हृदय, डोके यांचे आरोग्य चांगले राहते.

Good health | yandex

गरम की थंड पाणी?

सकाळी उठल्यावर गरम आणि थंड दोन्ही प्रकारचे पाणी पिणे टाळा आणि कोमट पाणी प्या.

Hot or cold water | yandex

पचनक्रिया सुधारते

कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिज्म वाढवते.

Improves digestion | yandex

वजन कमी

तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास नियमित सकाळी कोमट पाणी प्यावे.

Weight loss | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | yandex

NEXT : कडू काकडी कशी ओळखावी? वापरा 'या' सिंपल ट्रिक्स

Cucumber | yandex
येथे क्लिक करा...