ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या प्रत्येकाला भयानक गरमीचा सामना करावा लागत आहे.
गरमीपासून बचाव होण्यासाठी तुम्हीही घरी पंख्याचा वेग जास्त ठेवत असाल.
मात्र वेगाने पंखा चालू ठेवून झोपणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते हे तुम्हाला माहिती आहे का?
वेगाने पंखा सुरू ठेवल्याने खोलीत असणाऱ्या डासांपासून संरक्षण होते.
वेगाने पंखा सुरु असलेल्या खोलीत झोपल्याने अनेकदा अंगदुखीची समस्या जाणवू शकते.
अस्थमाच्या रुग्णांनी रात्रभर वेगाने पंख्याच्या खाली झोपू नये,कारण श्वास घेण्यास अडचणी येऊ शकते.
रात्रभर तुम्ही पंख्याच्या हवेत असल्यास तुम्हाला सर्दी होण्याची शक्यता असते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.