Saam Tv
हेल्दी राहण्यासाठी भरपूर झोप घेणे महत्वाचे आहे.
तुमची झोप जर अपुर्ण होत असेल तर तुमच्या शरीराला भरपूर नुकसान पोहोचू शकतं.
तज्ज्ञांच्या मते ७ ते ९ तास झोप घेणं आवश्यक असतं. अन्यथा पुढील गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं.
झोप कमी घेतल्याने शरीरातील लेप्टिन आणि ग्रेलिन हार्मोन्सचे संतूलन बिघडू शकते.
जेव्हा तूम्ही पुरेशी झोप घेत नाही. तेव्हा ग्रेलिन हार्मोन्स वाढतात.
ग्रेलिन हार्मोन्स वाढल्याने तुम्हाला खूप भुक लागते आणि तुमचे वजन वाढते.
तुम्ही जर ७ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर दिवसभर तुम्हाला थकवा जाणवेल.
झोप अपुर्ण झाल्यास तुमचे शरीर स्वच्छ होत नाही. त्याने बिपी हाय होतो आणि हार्ट अटॅक येऊ शकतो.
तुम्हाला पुरेशी मिळत नसल्यास फ्रेश वाटत नाही आणि गोष्टी विसरायला सुरुवात होऊ शकते.