Skirt Top for Girls: कॉलेज आणि ऑफिसाठी ट्राय करा हे ७ लेटेस्ट ट्रेंडी स्कर्ट टॉप; मिळेल फॅशनेबल ग्लॅमरस लूक

Shruti Vilas Kadam

क्रॉप टॉप आणि हाय-वेस्ट स्कर्ट

क्रॉप टॉपसोबत हाय-वेस्ट स्कर्टची जोडी तरुणींमध्ये खूप ट्रेंडी आहे. हा लूक कॅज्युअल आउटिंग आणि पार्टीसाठी परफेक्ट ठरतो.

Skirt Top for Girls | Saam Tv

पेपलम टॉप आणि पेंसिल स्कर्ट

पेपलम टॉप आणि पेंसिल स्कर्टचा कॉम्बिनेशन ऑफिस व फॉर्मल कार्यक्रमांसाठी योग्य आहे. हा लूक एलिगंट आणि क्लासी दिसतो.

Skirt Top for Girls | Saam Tv

ऑफ-शोल्डर टॉप आणि ए-लाईन स्कर्ट

ऑफ-शोल्डर टॉपसह ए-लाईन स्कर्ट घातल्यास मॉडर्न आणि ग्लॅमरस लूक मिळतो. पार्टी किंवा फंक्शनसाठी हा प्रकार खास आहे.

Skirt Top for Girls | Saam Tv

फुल स्लीव्ह टॉप आणि मॅक्सी स्कर्ट

हिवाळ्यात फुल स्लीव्ह टॉपसोबत मॅक्सी स्कर्ट आरामदायक आणि स्टायलिश पर्याय ठरतो. हा लूक पारंपरिक आणि वेस्टर्न दोन्ही प्रकारात शोभून दिसतो.

Skirt Top for Girls

टी-शर्ट टॉप आणि डेनिम स्कर्ट

डेली वेअर किंवा कॉलेज लूकसाठी टी-शर्ट आणि डेनिम स्कर्ट उत्तम पर्याय आहे. साधा पण ट्रेंडी स्टाईल यामध्ये दिसून येतो.

Skirt Top for Girls | Saam Tv

शर्ट स्टाईल टॉप आणि मिडी स्कर्ट

शर्ट स्टाईल टॉपसोबत मिडी स्कर्ट हा सेमी-फॉर्मल लूकसाठी योग्य आहे. ऑफिस मीटिंग किंवा इव्हेंटसाठी हा प्रकार चांगला पर्याय ठरतो.

Skirt Top for Girls | Saam Tv

प्रिंटेड टॉप आणि प्लेन स्कर्ट

प्रिंटेड टॉप आणि सॉलिड कलर स्कर्ट यांची जोडी आकर्षक दिसते. योग्य रंगसंगती निवडल्यास लूक अधिक उठावदार होतो.

Skirt Top for Girls | Saam Tv

Leaf Mangalsutra Designs: साडीवर स्टायलिश आणि मॉडर्न लूक पाहिजे? ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट लीफ मंगळसूत्र डिझाईन

Leaf Mangalsutra Designs | Saam Tv
येथे क्लिक करा