Leaf Mangalsutra Designs: साडीवर स्टायलिश आणि मॉडर्न लूक पाहिजे? ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट लीफ मंगळसूत्र डिझाईन

Shruti Vilas Kadam

आकर्षक डिझाईन

लीफ (पानाच्या आकारातील) मंगळसूत्र डिझाईन सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. नाजूक पानांच्या आकारामुळे दागिन्याला सोज्वळ आणि मॉडर्न लूक मिळतो.

Leaf Mangalsutra Designs | Saam Tv

गोल्डमधील एलिगंट पर्याय

सोन्याच्या लीफ डिझाईनमध्ये हलक्या कोरीव कामामुळे मंगळसूत्र अधिक आकर्षक दिसते. रोजच्या वापरासाठीही हे डिझाईन योग्य ठरते.

Leaf Mangalsutra Designs | Saam Tv

डायमंड लीफ मंगळसूत्र

पानाच्या आकारात लावलेले छोटे डायमंड दागिन्याला रॉयल टच देतात. लग्नसमारंभ किंवा खास प्रसंगासाठी हा पर्याय उत्तम आहे.

Leaf Mangalsutra Designs | Saam Tv

मिनिमल आणि लाईटवेट स्टाईल

आजकाल हलक्या आणि साध्या डिझाईन्सची मागणी वाढली आहे. छोट्या लीफ पेंडंटसह सिंगल चेन मंगळसूत्र तरुणींमध्ये लोकप्रिय आहे.

Leaf Mangalsutra Designs | Saam Tv

रोज गोल्ड ट्रेंड

रोज गोल्डमध्ये लीफ डिझाईन अधिक उठून दिसते. पारंपरिक काळ्या मण्यांसोबत रोज गोल्डचा कॉम्बिनेशन स्टायलिश लूक देतो.

Leaf Mangalsutra Designs | Saam Tv

डबल चेन लीफ डिझाईन

डबल चेनमध्ये मधोमध लीफ पेंडंट असलेले मंगळसूत्र अधिक भरीव आणि वेगळे दिसते. पारंपरिक आणि मॉडर्न स्टाईलचा सुंदर मिलाफ यात दिसतो.

Leaf Mangalsutra Designs | Saam Tv

कस्टमाइज्ड डिझाईन्सचा पर्याय

आपल्या आवडीनुसार मोठे किंवा छोटे लीफ पेंडंट, त्यावर नावाची अक्षरे किंवा स्टोन वर्क करून खास डिझाईन तयार करता येते.

Leaf Mangalsutra Designs | Saam Tv

Holi Special Lassi Recipe: होळी स्पेशल घरच्या घरी बनवा थंडगार आणि क्रीमी लस्सी, वाचा सोपी रेसिपी

Holi Special Lassi Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा