Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात तुम्हाला निसर्गाचे सुंदर दृश्य पाहायचे असेल तर जळगाव हे उत्तम ठिकाण आहे.
जळगावपासून ३० किमी अंतरावर वसलेला मनुदेवी धबधबा पावसाळ्यात तुम्हाला हिरवळीने नटलेला दिसेल.
जळगावपासून ६० किमी अंतरावर असणारा चाळीसगाव धबधब्याच्या इथे तुम्ही दुर्गम घाट, भक्कम दुधासारखा धबधबा पाहू शकता.
नंदुबार रोजजवळ ९० किमी अंतरावर असणारा हा धबधब्याचे खोल दरी, धुकं आणि फेसाळलेलं दृश्य तुम्ही पाहू शकता.
चोपडा तालुक्यातील पातोंडा धबधबा गिरीशिखरातून वाहणारा आहे.
जळगावपासून ८० किमी अंतरावर घनदाट जंगलात वसलेला हा धबधबा आहे.
पिटळखोरा लेणी जवळ हा सुंदर धबधबा आहे.