Skincare Tips: चेहऱ्यावरील सैंदर्य खुलवण्यासाठी करा 'या' तेलाचा वापर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घटक

बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा ३ या घटकांचा समावेश असतो.

Ingredients | Yandex

पोषण

बदामाच्या तेलामध्ये फॅटी अ‍ॅसिड्स, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे घटक असतात ज्यामुळे शरीराला पोषण मिळते.

Nutrition | Yandex

फायदे

बदामाचे तेल त्वचेसाठी खुप फायदेशीर मानले जाते. या तेलाचा चेहऱ्यावर वापर केल्यामुळे अनेक फायदे होतात.

Benefits | Yandex

हायड्रेशन

तेलामध्ये असलेले ओमेगा ३ आणि फॅटी अॅसिड्स त्वचेचा कोरडेपणा दूर करून त्याला हायड्रेशन देतात.

Hydration | Yandex

सुरुकुत्या

बदामाचे तेल चेहऱ्यावर लावल्यास त्वचा घट्ट होते आणि सुरुकुत्या कमी होण्यास मदत होते.

Wrinkles | Yandex

काळी वर्तुळे

रात्री झोपण्यापुर्वी बदामाचे तेल चेहऱ्यावर लावल्यास डोळ्या खालील काळी वर्तुळे कमी होतात.

Dark Circles | Yandex

पॅच टेस्ट

चेहऱ्यावर बदामाचे तेल लावण्यापुर्वी पॅच टेस्ट करा.

Patch Test | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: रखरखीत उन्हात घर थंडाथंडा कूलकूल कसं ठेवायचं?

Tips to keep your home cool | Saam TV