ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वाढत्या वयासोबत आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात.
जेव्हा वय वाढतं तेव्हा तुमची त्वचा निस्तेज आणि निर्जीव होत असते.
जर तुम्हाला वाढत्या वयात तरुण दिसायचं असेल तर या टीप्स फॉलो करा.
तुमच्या आहारात पोषकतत्वांचा समावेश केल्यास चेहरा निरोगी राहतो.
नियमित झोप घेतल्यावर तुमचा चेहरा फ्रेश दिसत असतो आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होत असते.
सुरकुत्या कमी करण्यासाठी फेशियल योगा फायदेशीर ठरत असतो. त्यामुळे फेशियल योगा करावा.
पाण्याचं जास्त सेवन केल्याने त्वचा आणि शरीर दोन्ही हायड्रेटेड राहत असते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.