Madhuri Dixit: 'धक धक गर्ल' माधुरीचं वय काय?

Rohini Gudaghe

'धक धक गर्ल'

'धक धक गर्ल' माधुरी किती वर्षांची झाली माहिती आहे का?

Dhak Dhak Girl | Yandex

माधुरीचा वाढदिवस

माधुरी तिचा आता ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Madhuri Birthday | Yandex

पहिलं पाऊल

वयाच्या सतराव्या वर्षी माधुरीने अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं होतं.

Acting carees | Yandex

पहिला चित्रपट

माधुरीचा पहिला चित्रपट अबोध 1984 साली प्रदर्शित झाला होता.

Marathi Movie | Yandex

यशस्वी चित्रपट

माधुरीचे तेजाब, राम लखन, त्रिदेव, किशन कन्हैया, आणि देवदास हे सर्वात यशस्वी चित्रपट आहेत.

Success Movie | Yandex

माधुरीच्या नवऱ्याचं नाव

श्रीराम माधव नेने असं माधुरीच्या नवऱ्याचं नाव आहे.

Madhuri Husband | Yandex

अभिनय कारकिर्दीची सुरुवात

धक धक गर्लने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात दिलीप कुमारसोबत केली होती.

Madhuri first film | Yandex

एकूण चित्रपट

माधुरी दीक्षितने २०२३ पर्यंत 54 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Total Movie | Yandex

NEXT: उन्हाळा 'या' पद्धतीनं घ्या आरोग्याची काळजी

Summer Health Tips | Canva