Skincare Tips: चमकदार त्वचेसाठी 'हे' टिप्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निरोगी त्वचा

सर्वांना चमकदार आणि निरोगी त्वचा हावी असते.

Skincare Tips | Canva

क्रिम

चमकदार त्वचेसाठी लोकं अनेक प्रयत्न, क्रिमचा वापर करतात.

Skincare Tips | Canva

क्लिनझर

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सर्वात पहिली स्टेप म्हणजे क्लिनझर. या प्रक्रियेमुळे त्वचा स्वचछ होते.

Skincare Tips | Canva

एक्सफोलिएटर

त्वचा एक्सफोलिएट केल्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते.

Skincare Tips | Canva

फेस पॅक

फेस पॅकमुळे निस्तेज त्वचा हायड्रेटेड आणि निरोगी दिसू लागते.

Skincare Tips | Canva

मॉइश्चरायझर

मॉइश्चरायझर लावल्याने तुमची त्वचा गुळगुळीत आणि तेजस्वी होते.

Skincare Tips | Canva

सनस्क्रीन

सनस्क्रीन लावल्यामुळे सुर्याच्या हानिकारक किरणांपसून बचाव होतो.

Skincare Tips | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Skincare Tips | Canva

NEXT: ऑफिसमध्ये बसल्या बसल्या झोप येतेय? या 5 चुका सुधारा

Office Tips | Canva