Office Tips : ऑफिसमध्ये बसल्या बसल्या झोप येतेय? या ५ चुका सुधारा

Manasvi Choudhary

झोपेची समस्या

ऑफिसमध्ये काम करत असताना झोप येण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत.

Office Tips | Canva

उपाय

झोपेची ही समस्या टाळण्यासाठी काय करावे हे जाणून घ्या

Office Tips | Canva

रात्री लवकर झोपा

रात्री पुरेशी झोप न घेतल्यामुळे दुसऱ्या दिवशी काम करताना झोपेची समस्या जाणवते. यामुळे रात्री वेळेत झोपा.

Office Tips | Saam Tv

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी आणि आळसपणा दूर करण्यासाठी रोज किमान ७ ते ८ तास झोपणे आवश्यक आहे.

Office Tips | Canva

हायड्रेटेड राहा

शरीरात पाण्याची कमतरता कमी असेल तर थकवा येतो, चिडचिड होते यामुळे पुरेसे पाणी प्या

Office Tips | Yandex

पुरेसे पाणी प्या

दररोज शरीराला पुरेसे पाणी प्यायल्याने झोपेची समस्या येणार नाही.

Office Tips | Canva

हेल्दी नाश्ता करा

सकाळचा नाश्ता हा निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Office Tips | Canva

थकवा होतो दूर

कामाच्या ठिकाणी सकाळी नाश्ता केल्याने थकवा दूर होऊन काम करण्यात उत्साह येतो.

Office Tips

डोळ्यांना आराम द्या

सतत काम्प्युटरवर काम केल्याने डोळ्यांना त्रास होतो. यामुळे दर अर्धा तासाने स्क्रीनपासून थोडा वेळ दूर राहा आरामदायी वाटेल

Office Tips | Saam Tv

NEXT: Women Health: महिलांनी निरोगी राहण्यासाठी काय काळजी घ्यावी?

Women Health | Canva