Manasvi Choudhary
महिलांनी निरोगी राहण्यासाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
सध्या वातावरणीय बदल,खाण्यापिण्याच्या वाईट सवयी तसेच कामाचा वाढता ताण यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे.
शारीरिक वाढ, केस गळणे, त्वचेवर पिंपल्स येणे यासांरख्या समस्यांनी महिला त्रस्त आहेत.
यासाठी महिलांनी त्याच्या आरोग्याची काय काळजी घेतली पाहिजे? हे जाणून घ्या
तंदुरूस्त राहण्यासाठी महिलांनी नियमित १ तास व्यायाम करणे महत्वाचे आहे.
महिलांनी कामाचे नीट नियोजन करून रोज ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.
निरोगी जीवनशैलीसाठी आपण काय खातो हे महत्वाचे असते. यासाठी महिलांनी आहारात भाज्या, डाळी, पालोभाज्या आणि कडधान्ये यांचा समावेश करावा.
तणाव हे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडवते. म्हणून महिलांनी कधीही टेन्शन फ्री राहा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या