Skin Care: चेहऱ्याला दही लावण्याचे 'हे' आहेत फायदे

Tanvi Pol

विविध पदार्थ

अनेक पदार्थ करण्यासाठी दह्याचा वापर करण्यात येतो.

Various foods | Saam Tv

कोणते फायदे

मात्र चेहऱ्याला चही लावण्याचे तुम्ही फायदे ऐकले आहेत का?

What are the benefits | yandex

त्वचा मऊ

चेहऱ्याला दही लावल्याने त्वचा मऊ राहण्यास मदत होते.

Soft skin | yandex

चेहरा उजळतो

चेहऱ्याला दही लावल्याने चेहऱ्यास ग्लो येण्यास मदत होते.

Face glows | yandex

सुरकुत्या

चेहऱ्याला दही लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

Wrinkles | Yandex

त्वचेच्या पेशी

चेहऱ्याला दही लावल्याने त्वचेच्या पेशींना पोषण मिळते.

Skin cells | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | yandex

NEXT: भेंडीची भाजीच नाही तर भेंडीचे पाणी आहे आरोग्यासाठी फायदेशीर

Okra Water | Saam Tv
<strong>येथे क्लिक करा...</strong>