Besan and Turmeric Face Mask: १५ मिनिटात मिळवा फेशियलसारखा ग्लो; रविवारी नक्की ट्राय करा हळद- बेसनचा फेस मास्क

Manasvi Choudhary

स्किन केअर

रविवार हा दिवस म्हणजे स्वत:साठी खास असतो. आठवडाभराचा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही या दिवशी खास स्किन केअर करणे महत्वाचे आहे.

Besan and Turmeric Face Mask

बेसन - हळदीचा फायदा

बेसन त्वचा खोलवर स्वच्छ करते आणि हळद अँटी-बॅक्टेरिअल असल्याने पिंपल्सपासून वाचवते. जर आठवडाभराच्या कामामुळे चेहरा निस्तेज झाला असेल तर तुम्ही

Besan and Turmeric Face Mask

बेसन - हळद फेस मास्क

तुमच्या त्वचेनुसार तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बेसन आणि हळदीचा फेस मास्क बनवू शकता.

Besan and Turmeric Face Mask

नॉर्मल त्वचा

नॉर्मल त्वचेसाठी बेसन- हळदीचा फेस मास्क बनवण्यासाठी बेसन, हळद आणि गुलाब पाणी याचे मिश्रण एकत्रित करून ही पेस्ट तयार करा.

Besan and Turmeric Face Mask

कोरडी त्वचा

कोरड्या त्वचेसाठी  बेसन हळद आणि दूध किवा मलई ही पेस्ट एकत्र करा आणि चेहऱ्यावर लावा.

Besan and Turmeric Face Mask

तेलकट त्वचा

तेलकट त्वचेसाठी बेसन, हळद आणि दही किवा लिंबाचा रस ही पेस्ट मिक्स करून चेहऱ्याला लावा.

Besan and Turmeric Face Mask

next: Black Outfits: प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये ब्लॅक कलरचे हे 5 आऊटफिट्स असायलाच हवेत

येथे क्लिक करा...