Manasvi Choudhary
ब्लॅक कलरचे कपडे महिलांना अधिक आवडतात. कधीही फॅशनच्या बाहेर न जाणारा ब्लॅक कलरमध्ये लूक स्टायलिश दिसतो.
महिलांसाठी सध्या ट्रेंडमध्ये असलेले टॉप 5 ब्लॅक आऊटफिट्स तुमच्याकडे असायला हवे.
ब्लॅक ब्लेझर आणि पॅंट किंवा क्रॉप टॉप आणि स्कर्टचे सेट्स सध्या खूप ट्रेडिंगमध्ये आहेत. यामध्ये लूक प्रोफेशनल दिसतो
पार्टी किंवा डिनर डेटसाठी सॅटिन ब्लॅक वनपीस तुम्ही निवडू शकता यावर लूक हॉट दिसतो.
पारंपारिक फॅशनमध्ये ब्लॅक नेटची साडी त्यावर वर्क केलेला ब्लाऊज उठून दिसतो.
कॅज्युअल आणि कम्फर्टेबल फॅशनसाठी ओव्हरसाईज्ड ब्लॅक हुडी आणि जिन्स पॅन्ट घाला. ही ट्रेन्डिंग फॅशन आहे.
उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ब्लॅक जंपसूट हा एक उत्तम पर्याय आहे. वाईल्ड लेग जंपसूट सध्या फॅशनमध्ये आहेत.