Manasvi Choudhary
चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी फेस वॅक्सिंग केली जाते.
फेस वॅक्सिंग केल्याने त्वचेच्या समस्या उद्भवतात.
नाजूक त्वचा असलेल्या लोकांनी फेस वॅक्सिंग करू नये.
फेस वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर लाल पुरळ, सूज येण्याची शक्यता असते.
ज्या व्यक्तींच्या त्वचेवर मुरूम, जखमा असतात अश्यांनी फेस वॅक्सिंग करू नये.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या