Tanvi Pol
चेहऱ्यावर मनुकाचे पाणी लावल्याने चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो वाढतो.
चेहऱ्यावर मनुकाचे पाणी लावल्याने पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स कमी होतात.
त्वचेवरील टॅनिंग दूर होण्यासाठी चेहऱ्यावर मनुकाचे पाणी लावावे.
कोरड्या त्वचेसाठी चेहऱ्यावर मनुकाचे पाणी लावणे फायदेशीर ठरते.
त्वचा मऊ आणि तजेलदार होण्यासाठी मनुकाचे पाणी वापरावे.
अँटी-एजिंग गुणधर्म असते ज्याने सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.