Skin Care: उन्हाळ्यात ग्लोइंग स्किनसाठी 'हे' घरगुती उपाय करून पाहा

Tanvi Pol

पुरेसे पाणी प्या

ग्लोइंग स्किनसाठी उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

Drink enough water | Canva

सनस्क्रीन नियमित वापरा

दररोज सनस्क्रीनचा वापर करावा.

Use sunscreen regularly | Yandex

सनस्क्रीन नियमित वापरा

दररोज सनस्क्रीनचा वापर करावा.

Eat a balanced diet | Saam Tv

मेकअप टाळा

आवश्यक नसल्यास अति मेकअप करणे टाळावे.

Avoid makeup | yandex

योग्य झोप घ्या

ग्लोइंग स्किनसाठी योग्य झोप घेणे महत्त्वाचे असते.

Get proper sleep | Yandex

थंड पाण्याने चेहरा धुवा

थंड पाण्याने चेहरा धुतल्याने ग्लोइंग स्किन होण्यास मदत होते.

Wash your face with cold water | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Skin Care | canva

NEXT: ड्राय स्कीनला कंटाळलात? चेहऱ्यावर लावा 'या' 5 गोष्टी, येईल सोन्यासारखी चमक

Glowing Skin Face Pack | Saam Tv
येथे क्लिक करा..