Skin Care Tips: ड्राय स्कीनला कंटाळलात? चेहऱ्यावर लावा 'या' ५ गोष्टी, येईल सोन्यासारखी चमक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्कीन

बदलत्या वातावरणामुळे चेहऱ्याचा तेज निघून जातो. आणि स्कीन ड्राय होते. यासाठी हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा.

Skin | yandex

नारळाचे तेल

बदलत्या ऋतुमध्ये नारळाचे तेल त्वचेसाठी फायदेशीर ठरु शकतो.

skin | Canva

एलोवेरा जेल

चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावल्याने त्वचा मॉइश्चयराइज होण्यासह त्वचेला अनेक फायदे मिळतात.

skin | yandex

व्हिटॅमिन ई कॅप्सुल

चेहऱ्यावर ग्लो आणायचा असेल तर स्कीन केअर रुटीनमध्ये व्हिटॅमिन ईचा वापर करा.

skin | google

मुलतानी माती

मुलतानी माती त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही हे रोज चेहऱ्यावर लावू शकता.

skin | Yandex

बेसनचा वापर

बेसन एक नैसर्गिक स्क्रब सारखा काम करतो. बेसन लावल्याने चेहरा चमकदार होतो.

skin | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: सकाळी कोणत्या वेळी पडलेली स्वप्न खरं होतात?

Dreams | freepik
येथे क्लिक करा