Shruti Vilas Kadam
एका वाटीत एक चमचा बेसन, एक चमचा मुलतानी माती आणि आवश्यकतेनुसार गुलाबपाणी घ्या. हे सर्व घटक एकत्र करून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
मुलतानी माती त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते. त्यामुळे चेहरा कमी तेलकट दिसतो.
बेसनाचा वापर त्वचा स्वच्छ करण्यासाठी केला जातो. बेसन आणि गुलाबपाण्यापासून तयार केलेला फेस पॅक चेहऱ्यावरील घाण आणि तेल काढण्यास मदत करतो.
गुलाबपाण्यातील चेहरा फ्रेश वाटू शकते. सुगंध किंवा गुलाबपाण्यातील घटकांमुळे जळजळ होत असल्यास वापर थांबवा.
मुलतानी माती आणि बेसनाचा फेस पॅक चेहऱ्यावरचा चिकटपणा कमी करण्यास मदत करू शकतो. मात्र, त्वचा ग्लोईंग दिसायला लागते.
चेहरा स्वच्छ करून फेस पॅकचा पातळ थर लावा. साधारण ५ ते १० मिनिटांनी कोमट किंवा साध्या पाण्याने हलक्या हाताने धुवा. सुरुवातीला आठवड्यातून एकदाच वापरा. जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास वापर थांबवा.