Skin Care: त्वचेवरील घाण, डार्क पॅच आणि तेल काढून टाकण्यासाठी लावा घरी तयार होणारा 'हा' पॅक

Shruti Vilas Kadam

त्वचा स्वच्छ आणि फ्रेश राहते

बेसन आणि गुलाब जल एकत्र वापरल्याने त्वचेवरील धूळ, घाण आणि अतिरिक्त तेल साफ होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि ताजीतवानी दिसते.

Face Care | Saam Tv

पिंपल्स कमी होण्यास मदत

गुलाब जलामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. बेसनसोबत त्याचा वापर केल्यास पिंपल्स आणि अॅक्ने कमी होण्यास मदत होते.

Face Care

त्वचा उजळ आणि चमकदार बनते

बेसन आणि गुलाब जलाचा फेसपॅक लावल्याने त्वचेवरील डेड स्किन काढून टाकली जाते. त्यामुळे त्वचा अधिक उजळ आणि ग्लोइंग दिसते.

Face Care | Saam Tv

टॅनिंग कमी करण्यास मदत

सूर्यप्रकाशामुळे झालेली टॅनिंग कमी करण्यासाठी बेसन आणि गुलाब जलाचा फेसपॅक फायदेशीर ठरतो. नियमित वापराने त्वचेचा नैसर्गिक रंग परत येण्यास मदत होते.

Face Care | Saam Tv

त्वचा मऊ आणि स्मूथ होते

बेसन त्वचेचा सौम्य स्क्रब म्हणून काम करते, तर गुलाब जल त्वचेला मॉइश्चर देते. त्यामुळे त्वचा मऊ आणि नितळ राहते.

Face Care

पोर्स टाइट करण्यास मदत

गुलाब जल त्वचेचे पोर्स टाइट करण्यास मदत करते. बेसनसोबत वापरल्यास त्वचा अधिक टोन आणि फ्रेश दिसते.

Face Care

कसं वापरायचं?

एक चमचा बेसनमध्ये 1–2 चमचे गुलाब जल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर 10–15 मिनिटे लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून 2–3 वेळा वापरल्यास चांगला परिणाम दिसतो.

Face Care | Saam tv

Khana Saree Design: लग्नात नेसण्यासाठी पाहा या 7 ट्रेंडी आणि बजेटमध्ये असलेले सुंदर खणाच्या साड्या

Khana Saree Design | Saam Tv
येथे क्लिक करा