Manasvi Choudhary
हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी Vitamin C फायदेशीर आहे.
Vitamin C नवीन रक्त पेशी तयार करण्यास मदत करते ज्यामुळे त्वचेचं सौंदर्य खुलते.
Vitamin C मध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात जे त्वचेचे वृद्धत्वापासून बचाव करते.
त्वचेवर डाग असल्यास Vitamin C लावा जे त्वचेवरील पेशींची दुरूस्ती करते.
Vitamin C त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी कोलेजन आवश्यक आहे.
मात्र वाढत्या वयामुळे त्वचेतील कोलेजन कमी होते यावेळेस Vitamin C त्वचेमध्ये कोलेजन उत्तेजित करण्यास मदत करते.