Skin Fasting म्हणजे नेमकं काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पार्लर

त्वचेचं सैंदर्य खुलवण्यसाठी पार्लरमध्ये अनेक ट्रिटमेंट केले जातात.

Skin Fasting | Canva

ट्रिटमेंट

स्किन फास्टिंग ही एक नवीन ट्रिटमेंट आहे ज्यामुळे त्वचा तरुण दिसते.

Skin Fasting | Canva

सुरकुत्या

स्किन फास्टिंग केल्यावर चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

Skin Fasting | Canva

डिटॉक्स

स्किन फास्टिंग केल्यास चेहरा डिटॉक्स होण्यास मदत होते.

Skin Fasting | Canva

फ्रेश

स्किन फास्टिंग रात्री केल्यास सकाळी त्वचा फ्रेश दिसते.

Skin Fasting | Canva

पाणी

स्किन फास्टिंग करण्यासाठी रात्री झोपण्यापुर्वी स्वच्छ पाण्याने धूवा.

Skin Fasting | Canva

सुंदर

चेहरा धूतल्यानंतर त्याच्यावर काही न लावता झोपा. सकाळी उठल्यावर चेहरा सुंदर आणि तेजस्वी दिसतो.

Skin Fasting | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Skin Fasting | Canva

NEXT: रक्तदाब नियंत्रीत ठेवण्यास तुमच्या जीवनशैलीमध्ये करा 'हे' बदल

Blood Preasure Problems | Canva