Blood Preasure Problems: रक्तदाब नियंत्रीत ठेवण्यास तुमच्या जीवनशैलीमध्ये करा 'हे' बदल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रक्तदाब

शरीरातील रक्तदाब वाढल्यास अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

Blood Preasure Problems | Canva

नियंत्रीत

शरीरात रक्तदाब नियंत्रीत ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही बदल करावे लागतील.

Blood Preasure Problems | canva

व्यायाम

रक्तदाब नियंत्रीत ठेवण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे.

Blood Preasure Problems | canva

शरीर

व्यायाम केल्यामुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रीत राहाते.

Blood Preasure Problems | canva

आहार

तुम्हाला तुमच्या आहारात फळं भाज्या धान्याचा समावेश करा.

Blood Preasure Problems | canva

ध्यान

ध्यान केल्यामुळे शरीरातील तणाव कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित ठेवम्यास मदत होते.

Blood Preasure Problems | canva

मिठ

रक्तदाबची समस्या असल्यास मिठाचे सेवन कमी करावा.

Blood Preasure Problems | canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Blood Preasure Problems | canva

NEXT: या लोकांनी कधीही खाऊ नये?

Garlic | Social Media
येथे क्लिक करा...