Skin Care Tips: तुमच्या चेहऱ्यावर कमी वयात सुरकुत्या दिसतायेत तर सावधान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रोटीन

निरोगी शरीरासाठी आहारात योग्य प्रमाणात प्रोटीन असनं गरजेचं आहे.

Sagging Skin | Yandex

सुरकुत्या

अनेक लोकांच्या चेहऱ्यावर कमी वयातच सुरकुत्या दिसू लागतात आणि ग्लो कमी होतो.

Summer Skin Care

चमकदार

शरीरात कोलोजन नावाचं प्रोटीन असतं, ज्यामुळे चेहरा चमकदार आणि उजळलेला दिसतो.

Skin Care tips | Yandex

रक्तपेशी

स्नायू, केस, हाडं आणि रक्तपेशींमध्ये कोलोजन प्रोटीन भरपुर प्रमाणात आढळलं.

Glowing skin

गंभीर

वाढत्या वयासोबत लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. जर तुमच्यासोबत पण असं होत असेल तर ही खुप गंभीर परिस्थिती असू शक्ते.

Skin Tan | Yandex

कोलोजन

शरीरात कोलोजनची मात्रा वाढवण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी याचे सेवन केले पाहिजेल

Oily Skin Care | Saam Tv

डायट

त्यासोबतच टोमॅटो, हिरव्या भाज्या, मासे, अंडी आणि डेअरी प्रोडक्टस यांचा डायटमध्ये समावेश केल्यास शरीराला मदत होते.

Diet

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Look Younger | Yandex

NEXT: उन्हाळ्यात मुळा खाण्याचे फायदे काय? घ्या जाणून

Water in Radish | Yandex