Skin Care Tips: चेहरा हायड्रेट ठेवण्यासाठी 'या' फेसपॅकचा वापर करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काळजी

उनाहाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते.

Skin Care Tips | Yandex

निस्तेज

उष्णता आणि घामामुळे त्वचा निर्जीव आणि निस्तेज दिसू लागते.

Skin Care Tips | Yandex

हायड्रेटेड

उनाहाळ्यात त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी काही टीप्स फॉलो करा.

Skin Care Tips | Yandex

गुलाब पाणी आणि मुलतानी माती

त्वचेवर गुलाब पाणी आणि मुलतानी मातीचे मासक लावल्यास चेहऱ्यावर चमक दिसते.

Skin Care Tips | yandex

हळद, काकडी आणि बेसन

चेहऱ्यावर हळद, काकडी आणि बेसनाचे फेसपॅक लावल्यास त्वचा हायड्रेट आणि मुलायम होते.

Skin Care Tips | Yandex

हळद आणि मध

त्वचेवर हळद आणि मध लावल्यास टॅनिंग दूर होण्यास मदत होते.

Skin Care Tips | Yandex

चंदन आणि दूध

चेहऱ्यावर चंदन आणि दूधाचे पॅक लावल्यास त्वचा चमकू लागते.

Skin Care Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Skin Care Tips | Yandex

NEXT: हातात, पायात आणि कमरेला काळा धागा का बांधतात?

Black Thread | Saam Tv