Aloe Vera Gel: रात्री झोपताना कोरफड जेल लावा, सकाळी चेहरा उजळून निघेल !

Manasvi Choudhary

सुंदर महिला

महिला सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची काळजी घेतात.

Skin Care Tips | Yandex

आयुर्वेदिक पदार्थ

घरगुती आयुर्वेदिक पदार्थ चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.

Aloe Vera Gel | Canva

रात्री लावा कोरफड

चेहऱ्यावरील डाग, मुरूम असतील तर चेहऱ्याला रात्री कोरफड लावा.

Aloe Vera Gel | Canva

काळे डाग होतात कमी

रात्री चेहऱ्याला कोरफडचा रस लावल्याने काळे डाग कमी होतात.

Aloe Vera Gel | Yandex

चेहरा राहतो हायड्रेट

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला कोरफड लावल्याने चेहरा हायड्रेट राहील.

Aloe Vera Gel | Canva

चेहरा कोरडा होत नाही

कोरफडच्या रसामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते यामुळे चेहऱ्याला कोरफड लावल्याने चेहरा कोरडा होत नाही.

Aloe Vera Gel | Yandex

चेहरा उजाळतो

एलोवेरा जेल चेहऱ्याला लावल्याने हलक्या हाताने मसाज करा त्वचा जेल शोषून घेईल ज्यामुळे चेहरा उजळेल.

Aloe Vera Gel | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

NEXT: Vastu Tips: कापूर आणि लवंग बदलू शकते तुमचे नशीब, शनिवारी करा हा उपाय

Vastu Tips | Social Media