Vastu Tips: कापूर आणि लवंग बदलू शकते तुमचे नशीब, शनिवारी करा हा उपाय

Manasvi Choudhary

औषधी गुणधर्म

आयुर्वेदात लवंग आणि कापूराचे विविध औषधी गुणधर्म आहेत.

Vastu Tips | Canva

लवंग आणि कापूर

वास्तुशास्त्रात लवंग आणि कापूर याचा वापर केला जातो.

Vastu Tips | Canva

समस्या होतात दूर

घरामध्ये पूजा विधी करताना कापूर जाळल्याने अनेक समस्या दूर होतात.

वास्तुदोषातून होते सुटका

वास्तुशास्त्रानुसार, शनिवारी लवंग आणि कापूर जाळल्याने घरातील वास्तुदोष नाहीसा होतो.

सुख- समृद्धी येते घरात

संध्याकाळी लवंग आणि कापूर जाळल्याने सुख - समृद्धी येते.

नकारात्मक ऊर्जा होते नष्ट

लवंग आणि कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

आर्थिक अडचणी होते दूर

रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर जाळल्याने आर्थिक अडचणी दूर होतील.

पैशाची कमतरता भासत नाही

वास्तुशास्त्रानुसार, घरात लवंग आणि कापूर जाळल्याने पैशाची कमतरता भासत नाही.

NEXT: Kacche Kairichi Chutney: झटपट बनवा कच्च्या कैरीची चटणी, जेवणाची चव वाढवेल

Kairichi Chutney | Yandex