Kacche Kairichi Chutney: झटपट बनवा कच्च्या कैरीची चटणी, जेवणाची चव वाढवेल

Manasvi Choudhary

हिरवी कच्चा कैरी

उन्हाळा सुरू झाला की बाजारात हिरव्या कैऱ्या यायला सुरूवात होते.

Kairichi Chutney | Yandex

विविध पदार्थ

मिठ-मसाला कैरी, कैरी पन्ह, कैरीचे लोणचे असे विविध कैरीपासून बनलेले पदार्थ जिभेचे चोचले भागवतात.

Kairichi Chutney | Yandex

कच्ची कैरीची चटणी

अगदी सोप्या पध्दतीची कच्ची कैरीची घरगुती चटणी कशी बनवायची? हे जाणून घ्या.

Kairichi Chutney | YANDEX

कैरी बारीक किसून घ्या

सर्वप्रथम एका भांड्यात दोन- तीन धुतलेल्या कच्च्या कैऱ्या बारीक किसून किंवा चिरून घ्या.

Kairichi Chutney | Google

पुदीना आणि कोथिंबीर बारीक चिरा

यानंतर स्वच्छ धुतलेले पुदीना,कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक चिरा.

Kairichi Chutney | google

मिश्रण वाटून घ्या

चिरलेले कोथिंबीर, पुदीना आणि कैरी यांचे एकत्रित मिश्रण मिक्सरला वाटा.

Kairichi Chutney | Canva

गरम तेलाची फोडणी

नंतर या मिश्रणाला गरम तेलात जीरे आणि कढीपत्ता घालून फोडणी द्या

Kairichi Chutney | Yandex

चवीप्रमाणे मीठ घाला

चवीप्रमाणे मिठ साखर घालून चटणी खाण्यासाठी तयार असेल.

Kairichi Chutney | Yandex

NEXT: Diabetes Juice: सकाळी सकाळी प्या हे 4 ज्यूस, मधुमेह राहिल नियंत्रणात

Diabetes Juice | Canva