Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पार्लर

चेहरा सुंदर दिसण्यासाठी पार्लरमध्ये भरपूर पैसे खर्च करून फेशियल केले जातात.

Night Skin Care | Yandex

हायड्रेटींग

चेहरा हायड्रेटींग आणि चमकदार बनवण्यासाठी हे स्टेप्स फॉलो करा.

Night Skin Care | Yandex

क्लीन्सर

चेहऱ्याची त्वचा नाजूक असल्यामुळे त्यावर सौम्य क्लीन्सर वपरा. क्लीन्सर त्वचेवरील तेल आणि प्रदूषक काढून तुमची त्वचा स्वच्छ करतं.

Night Skin Care | Yandex

एक्सफोलिएटर

चेहऱ्याला नियमित एक्सफोलिएशन केल्याने त्वचेच्या डेड सेल्स निघुन त्वचा फ्रेश आणि निरोगी दिस्ते.

Night Skin Care | Yandex

टोनर

चेहऱ्याला टोनर लावल्यामुळे त्वचेची पीएच पातळीला नियंत्रीत राहाते.

Night Skin Care | Yandex

सिरम

चेहऱ्यावर सिरम लावल्यामुळे त्वचा अधिक तेजस्वी होते आणि सुरकुत्या कमी होतात.

Night Skin Care | Yandex

मॉइश्चरायझर

मॉइश्चरायझरमुळे त्वचेला हायड्रेशन आणि पोषण मिळण्यास मदत होते.

Night Skin Care | Yandex

नाईट क्रीम

नाईट क्रीमने रात्री झोपण्यापुर्वी मसाज केल्यास चेहऱ्यावरील पेशींमध्ये रक्त प्रवाह वाढणास मदत होते.

Night Skin Care | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Night Skin Care | Yandex

NEXT: 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डि-हायड्रेशन पासून राहाल दूर

Juice | Canva
येथे क्लिक करा...