ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
व्हिटॅमिन सी सीरमचा वापर चेहऱ्यावरील सैंदर्य खुलवण्यासाठी केला जातो.
पण काही लोकांनी व्हिटॅमिन सी सिरमचा वापर करू नये.
तुम्हाला चेहऱ्यावर पुरळ येत असतील तर तुम्ही व्हिटॅमिन सी सिरमचा वापर करणं टाळा.
व्हिटॅमिन सी सीरममध्ये हायलुरोनिक अॅसिड असतं ज्यामुळे मुरुमांची समस्या होऊ शकते.
पिंपल्सवर व्हिटॅमिन सी सीरम वपरु नये कारण, व्हिटॅमिन सीच्या वापरामुळे रिअॅक्शन होण्याची शक्यता असते.
तुमची त्वचा कोरडी असेल तर त्यावर व्हिटॅमिन सीची वापर करु नये.
तुम्हाला जर चेहऱ्यावर रॅशेस आले असतील तर व्हिटॅमिन सी सिरमचा वापर टाळा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.