Peru Khanyache Fayde: पेरू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

Rohini Gudaghe

स्नायूंचे दुखणे

पेरू खाल्ल्याने स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

Guava Benefits For Muscle Pain | Yandex

तणाव कमी

पेरू खाल्ल्याने तणाव कमी होतो.

Guava Benefits For Stress Releif | Yandex

वजनवाढ

पेरू खाल्ल्याने वजन वाढण्यापासून रोखण्यास मदत होते.

Guava Benefits For Weight Control | Yandex

साखर पातळी

पेरू खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Guava Benefits For Sugar level | Yandex

नजरेस फायदा

पेरू खाल्ल्याने नजरेस फायदा होतो.

Guava Benefits For Vision | Yandex

कर्करोगावर फायदेशीर

पेरूचा अर्क कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतो.

Guava Benefits For Benefits for cancer | Yandex

गुणधर्मांचा खजिना

पेरू व्हिटॅमिन-ए, सी, फोलेट, जस्त आणि तांबेसारख्या गुणधर्मांचा खजिना आहे.

Vitamines in Guava | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Peru | Yandex

NEXT: त्वचेवर तूप लावण्याचे फायदे

Problems | Yandex
येथे क्लिक करा...