Homemade Coriander Leaves Face Packs: कोथिंबीरीचे ‘हे’ Face Mask त्वचेच्या समस्या करतील दूर, चेहऱ्यावर येईल ग्लो

Chetan Bodke

कोथंबीर स्किनसाठी उत्तम

दररोजच्या जेवणामध्ये वापरल्या जाणाऱ्या कोथंबिरचा वापर तुम्ही आपल्या स्किनसाठीही वापरू शकता.

Benefits of Coriander | Canva

कोथंबीरचा हेल्थला फायदा

खरंतर कोथंबीरचा आपल्या हेल्थला खूप फायदा होतो. कोथंबीर आपल्या केसांसाठीही खूप फायदेशीर आहे.

Benefits of Coriander | Canva

कोथंबीरचा फॅस पॅक

कोथंबीरच्या पानांची पेस्ट, कोरफड जेल मिसळून त्यात थोडे मध चांगले मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

Coriander Water Benefits | Canva

चेहऱ्यावरील डाग

फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील डाग फिके होतात, त्यामुळे चेहरा सुंदर दिसतो.

Men Skin Care | Canva

त्वचा सॉफ्ट होते आणि ग्लो येतो

फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील Dead Skin निघून जाण्यास मदत होते, सोबतच त्वचा सॉफ्ट होवून स्किनला ग्लो येतो.

Skin Care | Yandex

चेहऱ्यावरील ग्लो

कोथिंबीर आणि एलोवेरा जेल फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो येतो.

glowing skin | canva

चेहऱ्यासंबंधित आजार

कोथिंबीरीच्या या फेस पॅकमुळे चेहऱ्यासंबंधित अनेक आजार दुर होती.

Benefits of Coriander | Canva

कोथिंबीरमध्ये आढळणारे घटक

कोथिंबीरीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन डी, बिटा कॅरेटीन आणि फॉलेटमुळे त्वचेला पुरेसं पोषण मिळते.

Coriander | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.

Disclaimer | Saam Tv

NEXT: दिवसाची सुरुवात चहा- कॉफीने नाही तर, कोरफड ज्यूसने करा; होतील 'हे' फायदे

aloe vera juice | Yandex
येथे क्लिक करा...