Ice Water Facial : आईस वॉटर फेशियल करण्याची योग्य पद्धत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बर्फ

एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी भरा. तो बाऊल फ्रिजमध्ये ठेवा. त्या बाऊलमधील पाण्याचा बर्फ बनवायचा.

Ice | Yandex

फ्रिज

तो बर्फ फ्रिजमधून बाहेर काढा आणि रूम टेंप्रेचरवर थोड्यावेळ ठेवा.

Fridge | Yandex

चेहरा

बर्फ वितळायला लागल्यावर जे पाणी बाऊलमध्ये होतं त्यामध्ये तुमचा चेहरा बुडवा.

Face | Yandex

मोठा श्वास

काही सेकंदांसाठी तुमचा चेहरा त्या पाण्यात तसाच ठेवा, मग मोठा श्वास घेऊन चेहरा बाहेर काढा आणि नोर्मल होऊ द्या.

Deep Breath | Yandex

फायदा

असं ४ ता ५ वेळा केल्यास अनखी फायदा होईल. त्यानंतर चेहरा स्वच्छ टॉवेलने पुसून घ्या.

Benefit | Yandex

बर्फाचे तुकडे

तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवेल. तुम्ही बर्फाचे तुकडे टॉवेलमध्ये घेऊनही त्वचेवर लाऊ शकता.

Ice Flakes | Yandex

त्वचेची चमक

चेहऱ्यावर बर्फ लावल्यामुळे त्वचेची चमक वाढण्यास मदत होते.

Glowing skin | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: सुपरहिट सैराटला 8 वर्ष पूर्ण! आर्चीने शेअर केले कधीही न पाहिलेले खास फोटो

8 Years Of Sairat Movie: | Saamtv