Skin Care Tips For Women: महिलांसाठी खास स्किनकेअर रूटीन: चेहऱ्यावर कशाच्या नंतर काय लावले पाहिजे? जाणून घ्या

Manasvi Choudhary

स्किनकेअर

आजकाल प्रत्येकजण त्वचेची काळजी घेतो. महिला विशेषत: स्किनकेअर करतात.

Skin Care Tips For Women | Google

स्टेप बाय स्टेप स्किनकेअर

परंतु स्किनकेअर करताना योग्य पद्धतीने स्टेप बाय स्टेप करणे महत्वाचे आहे.

Skin Care | pinterest

क्लिंजर

स्किनकेअरची सुरुवात करताना चेहरा स्वच्छ धुवा.

Cleansing

टोनर

चेहरा धुतल्यानंतर त्वचेचे पीएच (pH) समतोल राखण्यासाठी टोनरचा लावा. .

Toning

सीरम

सीरम हे त्वचेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. सीरम त्वचेवर आतून काम करते.

Face Serum

मॉइश्चरायझर

त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावणे महत्वाचे आहे. सीरम लावल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावून मसाज करा. त्वचा मऊ होते.

Moisturizing | PINTREST

सनस्क्रीन

जर तुम्ही दिवसा बाहेर जात असाल, तर सनस्क्रीन लावा. घराबाहेर पडण्याच्या १५-२० मिनिटे आधी सनस्क्रिन लावा.

Sunscreen | pinterest

NEXT: Chashma Cleaning Tips: चष्मा स्वच्छ कसा करायचा? जाणून घ्या

Chashma Cleaning Tips
येथे क्लिक करा...