Pimples Problem: वारंवार चेहऱ्यावर पिंपल्स येत आहेत? जाणून घ्या कारण

Tanvi Pol

मानसिक तणाव

व्यक्तीला मानसिक तणाव जास्त असल्यास अनेकदा चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

MENTAL STRESS | YANDEX

साखरेचे प्रमाण

आहारात साखरेचे जास्त प्रमाण असल्यास पिंपल्सची समस्या होते.

Rock Sugar Benefits | Canva

केमिकलयुक्त मेकअप प्रोडक्ट

केमिकलयुक्त मेकअप प्रोडक्टच्या जास्त वापराने चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

Chemical makeup products | Yandex

पाण्याचे प्रमाण

पाणी पिण्याचे प्रमाण कमी केल्यास चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या निर्माण होते.

Water intake | Yandex

हार्मोनल असंतुलन

शरीरातील हार्मोनल असंतुलन झाल्यास चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

Hormonal Imbalance | Yandex

त्वचेचे आजार

त्वचेच्या अनेक समस्येमध्ये चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

Skin Diseases | Canva

तेळकट पदार्थ

वारंवार तेळकट पदार्थ खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

Oily Food | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: दररोज मेडिटेशन करा अन् आजारापासून दूर राहा; वाचा फायदे

meditation | yandex
येथे क्लिक करा...