Manasvi Choudhary
निरोगी त्वचेसाठी आरोग्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
खाण्यापिण्याच्या सवयींचा परिणाम केस आणि त्वचेवर होतो.
निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी आहारात कोणते पदार्थ असायला हवेत, हे जाणून घ्या
पुदिन्यामध्ये अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे त्वचेचे रक्ताभिसरण होते व त्वचा निरोगी राहते.
आहारात कारले खाल्ल्याने त्वचेला व्हिटॅमिन सी व ई मिळते ज्यामुळे त्वचा चमकते.
त्वचा लालसर होणे, खाज सुटणे, सूज येणे यासारख्या त्वचेच्या समस्या असतील जांभूळचे सेवन करा.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. जे खाल्ल्याने मृत त्वचा नैसर्गिकरित्या चमकते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या