Manasvi Choudhary
केस धुतल्यानंतर त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेणे महत्वाचे आहे.
ओले केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला जातो.
केसांना हेअर ड्रायरचा वापर करणे केसांच्या आरोग्यासाठी योग्य नाही.
केस धुतल्यानंतर हेअर ड्रायरने सुकवल्यास केस गळण्याची समस्या उद्भवते.
हेअर ड्रायरने केस सुकवल्याने केसांमधील कोरडेपणा वाढतो.
हेअर ड्रायरचा वापर केल्याने केसांमधील मेलेनिन कमी होते यामुळे काळे केस पांढरे होतात.
हेअर ड्रायरच्या वापरामुळे केसांमधील ओलावा कमी होतो. यामुळे केस तुटण्याची समस्या येते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या